Home / Uncategorized / राष्ट्रपीता महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री जयंंती माणुसकी वृद्ध आश्रम येथे साजरी करण्यात आली….

राष्ट्रपीता महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री जयंंती माणुसकी वृद्ध आश्रम येथे साजरी करण्यात आली….

छत्रपती संभाजी नगर ( छत्रपती संभाजी नगर जिल्हा प्रतिनिधी श्रीपत पवार)

सु-लक्ष्मी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून चालवले जाणारे माणुसकी वृद्ध आश्रम गावंदरी तांडा जटवाडा रोड संभाजीनगर या ठिकाणी राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्या फोटोला पुस्पहार अर्पण करुन भारत मातेच्या जयघोशात राष्टगीताने जयंती साजरी करन्यात आली.याप्रसंगी याप्रसंगी माणुसकी वृध्द आश्रमातील वृद्ध बांधव उपस्थित होते.समाजसेवक सुमित पंडित,पुजा पंडित,देविदास पंडित,विजय निंबाळकर, आदि उपस्थित होते उपस्थितीतांचे माणुसकी समुहातर्फे स्वागत करन्यात आले व पुजा पंडित यांनी महात्मा गांधींच्या कार्यावर प्रकाश टाकला ह्या कार्यक्रमाचे सुत्र संचालक समाजसेवक सुमित पंडित यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार