Home / Uncategorized / शौर्य स्पोर्ट्स अकॅडमी १० खेळाडू ची राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धे साठी निवड ….

शौर्य स्पोर्ट्स अकॅडमी १० खेळाडू ची राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धे साठी निवड ….

जळगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत

पहूर ता जामनेर दि 28 सप्टेंबर 

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद पुणे , जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक व नाशिक जिल्हा तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय शालेय तायक्वांडो क्रीडा स्पर्धा विभागीय क्रीडा संकुल नाशिक येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या .

पहूर येथिल शौर्य स्पोर्ट्स अकॅडमी च्या तायक्वांडो खेळांडूनी झालेल्या शालेय विभागीय तायक्वांडो स्पर्धेत 10 सुवर्ण , 2 रौप्य व 1 कांस्य पदक प्राप्त करून , सुवर्ण पदक प्राप्त खेळाडूची ७ आक्टो अकोला येथे होणाऱ्या राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धे साठी निवड झाली .

 

*सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय पहूर कसबे*

 

1 )मोहिनी हरिभाऊ राऊत प्रथम क्रमांक

2) दिपाली गणेश भिवसणे प्रथम क्रमांक

3)भावेश अण्णासाहेब निकम प्रथम क्रमांक

4) कार्तिक रमेश सोनवणे प्रथम क्रमांक

5)स्वाती रवींद्र चौधरी प्रथम क्रमांक

6) निलेश संजय मालकर प्रथम क्रमांक

7 ) पल्लवी गणेश गायकवाड सहभाग

 

इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जामनेर पुरा

1 ) माहेश्वरी संजय धनगर प्रथम क्रमांक

आ.ग.र . गरुड माध्यमिक विद्यालय शेंदूर्णी

1 ) केविन रविंद्र चौधरी प्रथम क्रमांक

2 ) कामिनी विश्वनाथ नाथ प्रथम क्रमांक

3 ) ओम दिपक शेळके प्रथम क्रमांक

 

सरस्वती विद्या मंदिर शेंदूर्णी

1 ) आर्यन शांताराम वानखेडे द्वितीय क्रमांक

2 ) कार्तिकी पंकज चौधरी द्वितीय क्रमांक

आर एल ललवाणी माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय शेंदूर्णी

1 ) आयान आसिफ पिंजारी तृतीय क्रमांक

सदर खेळाडूना सावित्रीबाई फुले विद्यालयाचे क्रीडा शिक्षक तथा शौर्य स्पोर्ट्स अकॅडमी चे सचिव तायक्वांडो प्रशिक्षक हरीभाऊ राऊत ,राष्ट्रीय पंच ईश्वर क्षिरसागर ,भूषण मगरे लोचना चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले

या यशा बद्दल खेळाडूना जळगाव जिल्हा तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष गोपाल जोनवाल सचिव राजेंद्र जंजाळे सहसचिव श्रीकृष्ण चौधरी संचालक सुनिल मोरे शौर्य स्पोर्ट्स ॲकडमी चे अध्यक्ष अरविंद देशमुख उपाध्यक्ष बाबुराव आण्णा घोंगडे संचालक ॲड संजय पाटील सर्व संचालक सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय च्या मुख्याध्यापिका वैशाली घोंगडे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी खेळाडू व पालक यांनी अभिनंदन केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार