Home / Uncategorized / शंभूराजे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळगाव पांढरी येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा…

शंभूराजे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळगाव पांढरी येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा…

छत्रपती संभाजी नगर जिल्हा प्रतिनिधी श्रीपत पवार

पांढरी पिंपळगाव तालुका जिल्हा छत्रपती संभाजी नगर येथील शंभुराजे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पांढरी पिंपळगाव येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साह साजरा करण्यात आला. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते गोविंद भाई श्रॉफ ,स्वामी रामानंद तीर्थ ,सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले नंतर शालेय सचिव प्राध्यापक गजानन मोघे तसेच मुख्याध्यापक श्री दसपुते एम. ए. एक तुनी गावातील माजी संस्थापक डॉक्टर बापूसाहेब रामराव गोरे यांचे बंधू बळीराम रामराव गोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून विद्यार्थी भाषणे तसेच माजी विद्यार्थी ॲङ.व्हाकेट धम्मभूषण जाधव यांचा सत्कार शालेय सचिव प्राध्यापक गजानन मोघे सर तसेच आदरणीय बळीराम रामराव गोरे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक श्री सवारे सर व आभार प्रदर्शन प्राध्यापक श्री पाटील सर यांनी सर्व उपस्थितांचे प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षक शिक्षक तर कर्मचारी विद्यार्थी व माजी विद्यार्थी ॲड.व्हाकेट धम्मभूषण यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले त्यांचे आभार मानून अध्यक्ष च्या वतीने कार्यक्रम संपला असे जाहीर करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार