Home / Uncategorized / पाचोड महावितरण कार्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा…

पाचोड महावितरण कार्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा…

पाचोड तालुका पैठण

छत्रपती संभाजी नगर जिल्हा प्रतिनिधी श्रीपत पवार

. येथील महावितरण कार्यालयात स्वतंत्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले नंतर सहाय्यक अभियंता श्री बोबडे साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीत गायन केले देशाच्या स्वतंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र सैनिकाचे स्मरण करून देस सेवा व कर्तव्याची भावना व्यक्त करण्यात आली महावितरणच्या माध्यमातून ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी अधिकारी व कर्मचारी सदैव कार्यरत असून कर्तव्य सेवा आणि राष्ट्र सेवा या भावनेने काम करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गलधर यांनी केले याप्रसंगी सहाय्यक अभियंता श्री बोबडे साहेब श्री तांदळे श्री गलधर श्री आगळे श्री तावरे श्री श्रीपत पवार श्री धुळे श्री जाधव एन एम श्री जाधव जी एम श्री मेहराज शेख श्री लांडगे श्री घायाळ श्री मगरे श्री खंडागळे श्री गावडे मामासह आदी कर्मचारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार