Home / Uncategorized / एसआयआर कामासाठी आणखी एक महिन्याची मुदतवाढ द्यावी; फेडरेशन ऑफ महाराष्ट्र मुस्लिमांचे निवेदन…

एसआयआर कामासाठी आणखी एक महिन्याची मुदतवाढ द्यावी; फेडरेशन ऑफ महाराष्ट्र मुस्लिमांचे निवेदन…

आज दिनांक .20/07/2026 फेडरेशन ऑफ महाराष्ट्र मुस्लिमांच्या वतीने एका शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी आणि जिल्हा उप निवडणूक अधिकारी जालना यांना निवेदन देऊन एस आय आर चया कामाच्या वेळेत वाढ करुन मिळण्यासाठी विनंती केली.आगोदरच दहा दिवसांची वाढ मिळालेली असुन ती पुरेसी नाही म्हणून आज जिल्हाधिकारी जालन्याच्या मार्फत मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्र यांना निवेदन देण्यात आले आहे की या कामासाठी अजुन एक महीनयाची मुदत वाढवून मिळावी अशी विनंती करण्यात आली आहे.यावेळी एफ.एम.एम चे महाराष्ट्राचे सचिव शेख मुजीब सर,अता मोहम्मद बखशी सर,अहेमद नुर कुरेशी सर,हाफीज जुबेर फारुखी साहेब, सैय्यद रहीम सेठ कार्पोरेट,काजी सोहेल साहेब ,शेख वसीम भाई समाज सेवक व रियाज टेलर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार