Home / Uncategorized / लिंबगाव ग्रामपंचायत कडून एकल महिला दिनाचे आयोजन लिंबगाव तालुका पैठण..

लिंबगाव ग्रामपंचायत कडून एकल महिला दिनाचे आयोजन लिंबगाव तालुका पैठण..

(छत्रपती संभाजी नगर जिल्हा प्रतिनिधी श्रीपत पवार)

 

दिनांक 23 जून मंगळवार रोजी लिंबगाव ग्रामपंचायतीच्या वतीने 23 जून या आंतरराष्ट्रीय एकल महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते सुरुवातीला सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या प्रतिमेला उपस्थित एकल महिलांनी पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले नंतर सर्व उपस्थित एकल महिलांना ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सौ.सीताताई दादासाहेब भिसे यांनी सर्व एकल महिलांना शाल देऊन त्यांचा सन्मान केला नंतर ग्रामसेवक शिंदे साहेबांनी तसेच सामाजिक कार्यकर्ते श्रीपत पवार यांनी एकल महिलां साठी सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्या समजावून सांगितल्या नंतर एकल महिलांचे फॉर्म भरून घेतले याप्रसंगी लिंबगाव च्या सरपंच सौ सीताबाई दादासाहेब भिसे, ग्रामविकास अधिकारी श्री शिंदे साहेब, ऑपरेटर श्री परळकर अंगणवाडी सेविका अलका कतारे, सुवर्णा देशमाने, अशा कार्यकर्ती अश्विनी शेजुळ, सीआरपी अर्चना गाडेकर, ग्राम सखी संगीता हिंगले शिपाई दिलीप ससाणे, एकल महिलांमध्ये वर्षा निर्मळ, छाया पवार, कमल शेजुळ, रुक्मिणी गाडेकर, अरुण भिसे, पुष्पा शेरकर, मीरा भाऊसाहेब पवार, दीपिका नेहाले आधी एकल महिला हजर होत्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार