Home / Uncategorized / छत्रपती जिल्हा परिषद लिंबगाव शाळेत योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा…

छत्रपती जिल्हा परिषद लिंबगाव शाळेत योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा…

( छत्रपती संभाजी नगर जिल्हा प्रतिनिधी श्रीपत पवार)

लिंबगाव तालुका पैठण येथील जिल्हा परिषद शाळेत योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला योगा शिक्षक श्री राजेश खिल्लारे सर यांनी सर्व विद्यार्थ्यांकडून वेगवेगळे प्रकारचे योगासने करून घेतली आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या सहभागाने आणि उत्सुकतेने पूर्ण योगासने केली प्रत्येक योगासनाचे आपल्या आयुष्यात आपल्या आरोग्यासाठी किती महत्त्वाचे आहे हेही श्री राजेश खिल्लारे सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश खिल्लारे सर यांनी केले याप्रसंगी शाळेचे श्री जाधव सर . श्री राजेश खिल्लारे सर सरपंच दादासाहेब भिसे, दिगंबर हिंगले, नारायण महाडुक ,बाबुराव निर्मळ, योगेश्वर निर्मळ, माधवी निर्मळ ,श्रीपत पवार ,हरिभाऊ वावळ, माऊली घोडके, शंकर मोरे, विकास वावळ .आदी हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार