Home / Uncategorized / ए सी आय डी डिपार्टमेंट च्या केंद्रीय समिती महाराष्ट्र मुख्य सचिव म्हणून डोईफोडे यांची नियुक्ती …

ए सी आय डी डिपार्टमेंट च्या केंद्रीय समिती महाराष्ट्र मुख्य सचिव म्हणून डोईफोडे यांची नियुक्ती …

 

देऊळगाव राजा प्रतिनिधी- मुन्ना ठाकूर

मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यातील प्रभाकर डोईफोडे यांची नीती आयोगाने भ्रष्टाचार विरोधी तपास यंत्रणेच्या राज्याचे मुख्यसचिव म्हणून अँटी करप्शन इंव्हीटीशन डिपार्टमेंट चे डायरेक्टर जगदंब प्रसाद सिंग यांनी नियुक्ती केली असून

असोला जहागीर ते राज्याचे ए सी आय डी सचिव म्हणून मारलेली मजल राजमाता जिजाऊंच्या जन्मभूमीत मानाचा तुरा रोवल्या गेला आहे .

देऊळगाव राजा तालुक्यातील असोला जहागीर येथील सामान्य कुटुंबातील प्रभाकर प्रकाश डोईफोडे हे सुरुवातीपासून

न्यायाच्या बाजूने लढत अन्यायावर प्रतिकार करत शासकीय मालमत्तेचे रक्षक राहिले आहे.नुकत्याच असोला जहागीर येथील प्रकरणात सत्याचा छडा लावला या सह अनेक प्रकरणे त्यांनी हाताळून सरकार पक्षाला महत्वाची मदत केली आहे.याची गंभीर दखल घेऊन केंद्र सरकारच्या नीती आयोगाने प्रभाकर प्रकाश डोईफोडे यांची अँटी करप्शन इंव्हीटीशन डिपार्टमेंट समिती च्या महाराष्ट्र मुख्य सचिव पदी नियुक्ती केली आहे. या साठी त्यांचे देशभरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार