चिखली : उमा जैवाळ
काल चिखली येथे केंद्रीय मंत्री मा. प्रतापराव जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनात तसेच धर्मवीर मा. संजू भाऊ गायकवाड यांच्या प्रेरणेतून, जिल्हाप्रमुख मा. ओमसिंग दादा राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली चिखली विधानसभा मतदारसंघातील सर्व शिवसेना पदाधिकारी व सन्माननीय शिवसैनिक यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीमध्ये विधानसभा मतदारसंघातील विविध प्रमुख विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी अनेक ज्येष्ठ नेत्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी सर्व शिवसेनेचे सन्माननीय ज्येष्ठ नेते मंडळी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते 🚩
शिवसेना चिखली शहर
प्रतापराव जाधव
संजय गायकवाड
ओमसिंग राजपूत
ऋषी जाधव
कुणाल संजय गायकवाड
मृत्युंजय श्रीकांत गायकवाड






