Home / Uncategorized / श्री नरहरेश्वर महाराज मंदिर येथे महाशिवरात्री उत्सव संपन्न.            

श्री नरहरेश्वर महाराज मंदिर येथे महाशिवरात्री उत्सव संपन्न.            

बुलडाणा प्रतिनिधी :धीरज अवसरमोल

बुलढाणा दिनांक 15/02/2026 रोज रविवार ला देशात महाशिवरात्री उत्सव थाटामाटात साजरा होत असून प्रत्येक ठिकाणी शिवभक्तांसाठी फराळाचं वाटप करण्यात येत असून सागवान क्रीडा संकुल परिसर येथील संत शिरोमणी नरहरी महाराज शिव मंदिर येथे फराळाचे वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी प्रथम आरती श्री. बाप्पू देशमुख ह्यांना सपत्नीक आरती चा मान मिळाला व त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. त्यानंतर फराळ साठी उसळीचे वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी सुनील सोनोने नगरसेवक सागवान. श्रीराम उज्जैनकर संतोष उज्जैनकर श्री अमोल करे सचिन भाऊ ढोरे प्रदीप अर्धापुरकर धीरजभाऊ अवसरमोल सुनील तळेकर श्री नरहरी उज्जैनकर राजदन गवळी गोपाल ठोसर विनोद पवार जितेंद यादव श्री रवींद्र झरकर श्री पळसकर काका श्री रवी भाऊ घुसळकर रवि पंडितकर श्री नाना भाऊ बोन्द्रे मनोज खंदारकर निलेश रत्नपारखी श्री विश्वनाथ ठोसर व आजूबाजूला असलेले शिवभक्तांनी दर्शन घेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार