खामगाव प्रतिनिधी : विलास गवरगुर
भारतीय संविधानाच्या75 व्या वर्षाचा उत्सव साठी चिंचपूर तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा येथील लोकजागर ग्रुप ची सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने मुंबई रायगड रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी निवड करण्यात आली घरघर संविधान अभियान दिनांक 14 फेब्रुवारी 2026 पासून हा ग्रुप कोकणपट्टी मध्ये कलेच्या माध्यमातून राबवणार आहे या ग्रुपमध्ये लोक कलावंत विलास गवारगुर विश्वजीत गवारगुर नितेश गवारगुर संगीतकार बुद्धभूषण गवारगूर अजय हिवराळे प्रेम गवारगूर तथा सहकलाकार अमोल शेगोकार रोहित इंगोले तथा गाडी मालक चालक भारत पगारे सर्व प्रशासकीय अधिकारी यांच्या माहिती मार्गदर्शनाखाली ही टीम सादर करणार आहे






