नगराध्यक्ष पदाचे भाजप उमेदवार श्री. पंडित दादा देशमुख यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची भव्य मेगा प्रचार सभा निश्चित!
📅 दिनांक : 25 नोव्हेंबर 2025
⏰ वेळ : दुपारी 1.00 वाजता
📍 स्थळ : चिखली
या सभेचे नेतृत्व चिखली विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सौ. श्वेता महाले पाटील करणार असून, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पंडितराव देशमुख यांच्यासाठी ही सभा होणार आहे निवडणुकीतील टर्निंग पॉइंट!
चिखलीतील राजकीय वातावरणात अचानक मोठी चैतन्याची लाट पसरली असून, भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह उसळला आहे.
या मेगा सभेमुळे पंडित दादा देशमुख यांच्या प्रचाराला प्रचंड वेग व नवीन उर्जा मिळण्याची दाट शक्यता आहे.
चिखलीमध्ये भाजपची ताकद दाखवणारी ही इतिहास घडवणारी सभा ठरण्याची चर्चा सुरू!






