Home / Uncategorized / भारतीय जनता पार्टी मंडळ मानोरा च्या वतीने महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा..!

भारतीय जनता पार्टी मंडळ मानोरा च्या वतीने महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा..!

मानोरा प्रतिनिधी : सुधीर ढगे 

आज दि.०१/०५/२६ रोज शुक्रवारला भारतीय जनता पार्टी मनोरा मंडळ च्या वतीने महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून विश्रामगृह मानोरा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, यांच्या प्रतिमेचे पूजन करून महाराष्ट्र स्वतंत्र राज्य चळवळीतील हुतात्मा झालेल्या महापुरुषांणा आदरांजली तथा श्रध्दांजली देण्यात आली.

तसेच मानोरा नगरपंचायत,macb व विविध क्षेत्रातील कामगार कर्मचारी यांचा सन्मान सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमाला भाजपा तालुकाध्यक्ष अध्यक्ष अरविंद पाटील इंगोले, ता.सरचिटणीस राजूभाऊ देशमुख, वैद्यकीय सेल जिल्हाध्यक्ष डॉ.अविनाश लोथे ,भाजयुमो मानोरा मंडळ अध्यक्ष श्याम डोळस, भाजयुमो पोहरादेवी मंडळ अध्यक्ष सौरभ राठोड, भाजपा तालुका उपाध्यक्ष अमोल राऊत, कामगार आघाडी तालुका अध्यक्ष प्रमोद ठाकरे, vjntसेल सरचिटणीस पंकज चव्हाण, भाजयूमो सरचिटणीस यश जाधव,पवण देशमुख, सोशल मीडिया प्रमुख ऋतिक माळवे, रवि गवई बुथ प्रमुख,सोहंम चौधरी, आदित्य राठोड,इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अमोल राऊत यांनी केले प्रस्ताविक पंकज चव्हाण सर कारपा यांनी केले आणि उपस्थित असे आभार राजेंद्र देशमुख यांनी मानले.

तसेच विविध क्षेत्रातील कामगार तथा कर्मचारी लाईनमन येवलराव राऊत, लाईनमन व्हि.एन.खान,संतोष इंगोले,प्रेम ताकवाले, फिरोज खान, अमोल जोंदीव, प्रफुल्ल चक्रनारायण,उत्तम भाऊ,अतिष इंगोले,साद शहा, युनुस खान,शुभम कामटु, राहुल दळवे, विश्वनाथ इंगोले, प्रविण मोरे,शुभम कांबळे,जुनेद शहा,मंगेश इंगोले इत्यादी मानोरा नगर पंचायत सफाई कर्मचारी, कामगार बंधुंचा शाल व पुष्पगुच्छ देऊन भारतिय जणता पार्टी ता.मानोरा च्या वतीने सन्मान सत्कार करण्यात आला.

#कामगारदिन #महाराष्ट्रदिन #marathirajbhashadiwas #bjpkaranjamanora #RavindraChavan #DevendraFadnavis #bjpmahararashtra #saidahake

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार