Home / Uncategorized / महावितरण शाखा पाचोड येथे एक मे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा पाचोड तालुका पैठण..

महावितरण शाखा पाचोड येथे एक मे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा पाचोड तालुका पैठण..

छत्रपती संभाजी नगर जिल्हा प्रतिनिधी: श्रीपत पवार

येथील महावितरण शाखा पाचोड येथे एक मे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला सुरुवातीला मान्यवरांनी दीपक प्रज्वलन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ,छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून नंतर बोबडे साहेब इंजिनीयर यांच्या आदेशानुसार वरिष्ठ तंत्रज्ञ श्री गणेश आगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गलधर यांनी केले याप्रसंगी श्री आगळे, श्री तांदळे श्रीगलधर श्री मुळे श्री शेख श्री अरबी जाधव श्री जाधव श्री धुळे श्री हजारे श्री एस बी जाधव श्री घायाळ श्री बी एल पवार श्री डिकर , श्री लांडगे श्री मगरे श्री बाळू वाहूळे सह इतर कर्मचारी हजर होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार