Home / Uncategorized / भरधाव वाहनाचा धडका, दुचाकीस्वार ठार – परिसरात हळहळ…!

भरधाव वाहनाचा धडका, दुचाकीस्वार ठार – परिसरात हळहळ…!

भरधाव वेगातील मालवाहू पिकअपने दुचाकीला जोरदार धडक देत एका यूवकाचा जागीच बळी घेतल्याची धक्कादायक घटना आज सकाळी चिखली-मेहकर रोडवरील बंजारा हॉटेल समोर घडली. या भीषण अपघातात विनोद एकनाथ चेके (वय ३७, रा. देऊळगाव घूबे, ता. चिखली) यांचा जागीच मृत्यू झाला असून पारसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनसार, विनोद चेक हे जळगाव घृबे येथून मेहकरकडे दचाकीने जात असताना सकाळी स्मारे ११ वाजताच्या दरम्यान समोरून येणान्या भरधाव मालवाहक पिकअपने त्यांच्या दचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, विनोद चेक यांचा घटनास्थळीच मत्य झाला. अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पीएसआय शरद भागवतकर व पोलीस कॉन्स्टेबल अमोल राऊत हे पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार