लोक महाराष्ट्र न्यूज हेड : उमा जैवाळ
दिनांक 22 मार्च रोजी भक्त निवास येथे हा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमामध्ये परशुराम महिला मंडळातर्फे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात सुरवात दीपप्रज्वलन आणि बालाजी महाराज यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून सुरवात झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका ताई यांनी केले यात दोन गेम घेण्यात आले पहिल्या गेमचे बक्षीस मनिषा शुक्ल , मेघा कुलकर्णी,
दुसऱ्या गेम मध्ये अपर्णा भय्ये , अल्का देशपांडे लकी ड्रॉ विजेत्या 🏆 पल्लवी वाजपे झाल्या मुलींची लेझीम सादरीकरण झाले फॅन्सी ड्रेस स्पर्धेत सविता उपाध्ये,अपर्णा भैय्ये,भक्ती लताड, अर्चना तेलंग यांनी सादरीकरण केले त्यांनाही बक्षीस देण्यात आले.बक्षीस वितरण झाल्यावर आभार प्रदर्शन ज्योती मेव्हुणकर यांनी केले या कार्यक्रमाची जुळवा जुळव प्रतिक्षा ताई कुलकर्णी यांनी केली उत्सुक महिलांच्या पुढाकाराने कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला .पुढाकार घेऊन कार्यक्रमात चार चांद लावणाऱ्या अग्रेसर महिला पल्लवी ताई वाजपे,रेणुका ताई गुंडे , दिपाली ताई पुजारी, कीर्ती ताई देशपांडे, रूपाली ताई भैय्ये, अनघा ताई बोरे, दिपाली ताई शिराळकर, श्रेया ताई मेहुणकर यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला.
ज्येष्ठ महिलांनी कार्यक्रमाचे खरे लक्ष वेधून घेतले त्यामध्ये सेवानिवृत्त शोभा मॅडम पुजारी, अपर्णा ताई भैय्ये, अश्विनी देव उपाध्ये, शोभा लताड, सुनीता कुलकर्णी, कविता बिडकर या होत्या.






