Home / Uncategorized / अमरावतीत माळी मिशनची महत्त्वपूर्ण बैठक; सामाजिक व राजकीय रणनीतीवर सखोल चर्चा…

अमरावतीत माळी मिशनची महत्त्वपूर्ण बैठक; सामाजिक व राजकीय रणनीतीवर सखोल चर्चा…

वाशिम प्रतिनिधी सुधीर भाऊ ढगे

आज अमरावती येथे माळी मिशनचे श्री सुरेश रावजी जाधव साहेब हे पुण्याहून अमरावती येथे माळी मशीनच्या बैठकीसाठी हजार या बैठकीमध्ये माळी समाजाच्या कार्यासाठी व राजकीय समीकरणासाठी अमरावती येथे आज चार वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये प्रामुख्याने चौधरी साहेब प्रभाकर वानखडे गणेशराव मान कर राजेंद्र हांडोळे व इतर बरेचसे कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते माळी मिशनचे आजपर्यंत झालेले कार्याबद्दल आढावा बैठक मध्ये चर्चा करण्यात आली त्यानंतर येणाऱ्या काळामध्ये सामाजिक व राजकीय घडामोडीवर चर्चा करण्यात आली यावेळी ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती याबद्दलही चर्चा करण्यात आले या जिल्हा परिषद मध्ये जास्त माळी समाज असलेला समाजाचा उमेदवार निवडून आणायचा पंचायत समितीला पण तसेच आणि ग्रामपंचायत मध्ये जास्तीत जास्त माळी समाज निवडून येईल याबद्दल चर्चा करण्यात आली तसेच पूर्णा नगर येथे संत सावता महाराज यांच्या चंदन मोठी कार्यक्रमाबद्दल चर्चा व आढावा करण्यात आलाय यावेळी असंख्य समाज बांधव उपस्थित होते जाधव साहेबांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

सुरेश जाधव ,वासुदेव चौधरी ,गणेश मानकर ,रुपेश फसाटे ,प्रभाकर वानखडे ,शरद वल्हेकर ,निलेश गोरडे, मोरेश्वर इंगळे ,नरेंद्र बोबडे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार