लोक महाराष्ट्र न्यूज हेड : उमा जैवाळ
हिंदु नववर्षाचचे स्वागत परशुराम महिला मंडळ देऊळगाव राजा हिंदु नववर्षाच्या निमित्ताने परशुराम महिला मंडळ कडून शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते .
सकाळी 7 वाजता राम मंदिर उपासना धाम येथून सुरुवात होऊन, बालाजी मंदिर परिसरात सांस्कृतिक कार्यक्रम चे सादरीकरण शाखेच्या पथकाने सादर केले.
यामध्ये विशेष मेहनत शिक्षिका माधवी तेलंग, स्वाती क्षीरसागर यांनी घेतली .
,अश्विनी दहिले, ईशान्य, ओवी, अन्वी, स्वरा ,आनंदी ,श्रीनिधी, खुशी, चैताली टोणपे ,श्रावणी ,ईश्वरी चैताली खांडेभराड, स्वराली, वैभवी ,त्रिशा ,रेणुका,आज्ञा सवडे आनंदी, आराध्या, आस्था, स्वरा दहिले,तनुश्री, कार्तिकी, गौरी, अर्णवी ,अनिका,अनुष्का,आराध्या वाघ, हर्ष ( पोतराच्या वेशामध्ये होता.)
तसेच या शोभायात्रेसाठी विशेष पुढाकार परशुराम महिला मंडळ च्या महिलांनी घेण्यात आला.
यामध्ये पल्लवी वाजपे, रूपाली भैय्ये, शोभा पुजारी मॅडम, किर्ती देशपांडे, श्रेया मेव्हुणकर, रेणुका गुंडे, दिपाली पुजारी, दिपाली शिराळकर प्रतिक्षा कुलकर्णी/ देवउपाध्ये यांचे सहकार्याने मराठी नववर्षाच्या स्वागत करण्यात आले बालाजी महाराज मंदिर परिसर दणाणून गेला.






