Home / Uncategorized / माणुसकी समूहाच्या वतीने पैठणला जाणाऱ्या वारकऱ्यांना झेंडू बाम आणि औषधांचे वाटप करण्यात आले…

माणुसकी समूहाच्या वतीने पैठणला जाणाऱ्या वारकऱ्यांना झेंडू बाम आणि औषधांचे वाटप करण्यात आले…

छत्रपती संभाजी नगर जिल्हा प्रतिनिधी श्रीपत पवार

सु-लक्ष्मी सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम

संत एकनाथ षष्ठी साठी पैठणला पाई जानाऱ्या वारकऱ्यांना सेवा कार्यासाठी माणुसकी समूहाच्या वतीने दरवर्षी वारी पैठण ला जाते पाई जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा घडावी यासाठी झेंडू बाम च्या बाटल नवरत्न तेल,चप्पल,औषधे इत्यादी साहित्य माणुसकी समुहाच्या वतीने दिंडीतील वारकऱ्यांना वाटप करण्यात आले.यावेळी ह.भ.प.विजय महाराज गवळी, यांच्या शुभहस्ते या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यामध्ये अनिल लुणीया,सागर पागोरे, समाजसेवक सुमित पंडित,माणुसकी वृद्ध सेवालयाच्या संचालिका पुजा पंडित यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले,माणुसकी समूहाचे हे कार्य खरोखरच सराहनीय आहे.असे म्हणत माणुसकी समुहाचा जय हरि विठ्ठल श्री हरी विठ्ठल च्या नाम घोशात श्रीफळ देऊन केला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार