Home / Uncategorized / मुंगसाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त बस स्टॅन्ड ला महाप्रसादाचे आयोजन….

मुंगसाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त बस स्टॅन्ड ला महाप्रसादाचे आयोजन….

मानोरा प्रतिनिधी सुधीर ढगे

आज मंगळवारी धामणगाव येथील मुंगसाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त मानोरा बस स्टॅन्ड ला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले एसटी महामंडळाची कर्मचारी त्यांच्या पुढाकाराने मुंगसाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य प्रसादाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजक श्री प्रकाश साखरकर श्री संजय बोरकडे श्री रमेश पारधी श्री रामराव ठाकरे श्री विजय भाऊ भोरकडे श्री कैलास हगवणे श्री अन्वर खडसे मनीष जी शर्मा सुनील शेजुळकर संतोष भाऊ डोलारकर सुधीर भाऊ ढगे विजय चव्हाण व दिलीप खोंड यांनी परिश्रम घेऊन महाप्रसादाचे वितरण केले यावेळी बस स्टॅन्ड मधील प्रतिमेस हार अर्पण करून आरती करण्यात आली त्यानंतर महाप्रसादाची वितरण करण्यात आले यावेळी गावातील प्रतिष्ठित व एसटी महामंडळाचे कर्मचारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार