Home / Uncategorized / मानोरा तालुका बारावी परीक्षेत कॉपीमुक्त; शिस्तबद्ध वातावरणात पेपर पार

मानोरा तालुका बारावी परीक्षेत कॉपीमुक्त; शिस्तबद्ध वातावरणात पेपर पार

मानोरा प्रतिनिधी सुधीर ढगे 

आज शनिवारला परीक्षा केंद्रावर बारावीच्या पेपर निमित्त भेट दिली असता मानवल्याचे ठाणेदार माननीय मॅडम नयना पोहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील प्रत्येक शाळेमध्ये कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे यामध्ये फिरते पदक राम सरोदे साहेब गोकुळ पांडुळे साहेब प्रेमसिंग चव्हाण व इतर पोलीस स्टेशनचे कर्मचारी व होमगार्ड यांनी खडक बंदोबस्त केलेला आहे त्याचे फोटो मी शेअर केले यामध्ये सर्वप्रथम एल एस पी एम शाळा धामणी मानोरा येथे पण बंदोबस्त गडा ठेवण्यात आलेला आहे कुठलाही बाहेरचा व्यक्ती आत मध्ये प्रवेश करू शकत नाही अशी व्यवस्था करण्यात आली आहे तसेच इंदिरा गांधी कन्या शाळेमध्ये व तसेच रहिमान्या हायस्कूल मानोरा व नंतर वसंतराव नाईक विठोली येथे कॉफी मुक्त तालुका हा करण्यात आलेला आहे मी प्रतिनिधी सुधीर ढगे पेपर केंद्रावर राउंड मारला असता मला काहीही निदर्शनात आले नाही करिता मानोरा येथील ठाणेदार यांचे आभार व्यक्त करण्यात आले प्रथमच त्यांच्या मार्गदर्शनाखाली कॉफीमुक्त मानोरा तालुका झाला असं मान्य करायला हरकत नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार