Home / क्रीडा / आदर्श विद्यालयाचे 3 तलवारबाज मुले राज्यस्तरावर

आदर्श विद्यालयाचे 3 तलवारबाज मुले राज्यस्तरावर

आदर्श विद्यालयाचे 3 तलवारबाज मुले राज्यस्तरावर
जिल्हा क्रीडा संकुल बुलढाणा येथे संपन्न झालेल्या शालेय विभागस्तरीय तलवारबाजी  स्पर्धेमध्ये आदर्श विद्यालयाचे
रुद्र मगर (गोल्ड मेडल)
विराट जाधव (गोल्ड मेडल)                                      विघ्नेश गुळवे (सिल्वर मेडल)

या तीन तलवारबाज मुलांनी 14 वर्षाखालील गटात 2 गोल्ड व 1 सिल्वर एकूण 3 मेडल प्राप्त करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले.सर्व खेळाडूंचे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त श्री.शेषनारायण लोढे सर,श्री.नितीन जेऊघाले सर,क्रीडा अधिकारी सोळंकी मॅडम खेलो इंडिया सेंटरचे  प्रशिक्षक श्री.अक्षय गोलांडे सर, श्री.शुभम सुरडकर,श्री.दर्शन बोर्डे,श्री.सुमित देशमुख क्रीडा संयोजक श्री.लांडकर सर  यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.राज्यस्तरावर निवड झाल्याबद्दल शि.प्र.मं.चे अध्यक्ष मा.रामकृष्णदादा शेटे,सचिव मा.प्रेमराजजी भाला,सर्व संचालक मंडळ,प्राचार्य श्री.गव्हले सर,उपप्राचार्य श्री.आरसोडे सर,पर्यवेक्षक श्री.दंडे सर,श्री.शेटे सर,श्री.तायडे सर सर्व शिक्षक,कर्मचारी बंधू भगिनींनी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार