Home / Uncategorized / मानोरा कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये वृक्षरोपण…

मानोरा कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये वृक्षरोपण…

लोक महाराष्ट्र न्यूज ता. प्र.किरण जैन 

मानोरा : राज्य शासनाच्या वृक्षारोपण सप्ताह निमित्य कृशी उत्पन्न बाजार समिती मानोरा येथे, वृक्षारोपण सप्ताह सहकार विभाग सहाय्यक निबंधक सहकारी संस्था मानोरा तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती मानोरा व अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्या माध्यमाने वृक्षारोपण सोहळा संपन्न करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन बाजार समितीचे सभापती डॉ. श्री. संजय रोटे साहेब, यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास बाजार समितीचे प्रभारी सचिव श्री. मनोज इंगोले सहाय्यक निबंधक संजयजी सांगळे, यांच्यासह अकोला- वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा मानोरा येथील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार