Home / Uncategorized / चि. आर्यन कावेरी तुळशीराम काळे यांची इंडियन आर्मी मध्ये निवड झाल्याबद्दल गावकरी तसेच मित्र परिवाराकडून जंगी स्वागत…

चि. आर्यन कावेरी तुळशीराम काळे यांची इंडियन आर्मी मध्ये निवड झाल्याबद्दल गावकरी तसेच मित्र परिवाराकडून जंगी स्वागत…

इनायतपूर(,वाघवाडी)ता.पैठणछत्रपतीसंभाजी नगर जिल्हा प्रतिनिधी : श्रीपत पवार

येथील चि. आर्यन कावेरी राम काळे यांची इंडियन आर्मी मध्ये निवड झाल्याबद्दल इनायतपूर(वाघवाडी)येथील गावकरी मित्र मंडळ तसेच पंचक्रोशीतील गावकरी मंडळींनी चिरंजीव आर्यन यांचे दिनांक ३जून रोजी जंगी स्वागत करूनअभिनंदनचा वर्षाव केला पंचक्रोशीत त्यांचे कौतुक होत आहे खूप कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवले आहे याप्रसंगी छत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषद सदस्य श्री शिवराज पाटील भुमरे,उदय पाटील काळे,अर्जुनराव पाटील नरवडे,एकनाथ पाटील वाघ सरपंच,नारायण पाटील नरवडे सरपंच ज्ञानेश्वर पाटील आलाट ,रवी पाटील काकडे,रवी सर संघर्ष अकादमी बिडकीन,अशोक दादा डाके,संदीप पाटील काकडे,किशोर पाटील काळे महेश डाके सरपंच खादगाव सोमनाथ दसगुडे सोफियान भाई शेखऑपरेटर खादगावआप्पा भैया वाघभागवत नरवडे विलास भैय्या शेळके राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विकास वाघ पोलीस पाटील .संजू मामा काळे ,रामेश्वर काळे मिठू अण्णा काळे स्वप्निल दादा वाघ इत्यादी गावातील तसेच पंचक्रोशीतील लहान थोर मंडळी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार