मानोरा प्रतिनिधी सुधीर ढगे
मानोरा येथे भाजपच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची उत्साहात जयंती साजरी
आज 14 एप्रिल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती मानोरा नगरात मोठ्या उत्साहाने सर्व समाज बांधव उपस्थितीत बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नंतर मोतीचूरचे लाडू वाटून उत्सव साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजक मनोज भाऊ खडसे यांनी अरुण भाऊ हिंदुस्तानी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम व प्रमुख उपस्थिती भक्तराज महाराज तसेच राजुभाऊ देशमुख प्रवीण धोटे डॉक्टर नवल डॉक्टर यावलकर डॉक्टर लोथे डॉक्टर ललित हेडा दिलीप चव्हाण विनायकराव इंगोले, रवी पकमोडे निलेश चौधरी हेमंत देशमुख व इतर भाजपचे कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोज भाऊ खडसे व त्यांची टीम यांनी परिश्रम घेतला





