प्रतिनिधी विनोद चव्हाण
आज मंगळवार धामणगाव देव येथील मुंगसाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मानोरा बस स्टॅन्ड येथे महाप्रसादांचा आयोजन आले एसटी महामंडळाच्या सर्व कर्मचारी त्यांच्या पुढाकाराने मुंगसाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त भव्य महाप्रसादांचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजक श्री प्रकाश साखरकर श्री संजय भोरकडे श्री गणेश पारधी श्री रामराव ठाकरे श्री विजय भाऊ भोरकडे श्री कैलास भाऊ हगवणे श्री अन्वर खडसे श्री मनीष शर्मा श्री संतोष डोलारकर श्री सुधीर भाऊ ढगे श्री विनोद भाऊ चव्हाण व दिलीप खोंड यांनी परिश्रम घेऊन महाप्रसादांचे वितरण यावेळी बस स्टँड मधील प्रथमेश हार अर्पण करून आरती करण्यात आली त्यानंतर महाप्रसादांची वितरण करण्यात आले यावेळी गावातील प्रतिष्ठित व एसटी महामंडळाचे कर्मचारी उपस्थित होते






