भोकरदन प्रतिनिधी मुरलीधर दाभाडे
भोकरदन तालुक्यातील पारध येथील रहिवाशी सध्या नेताजी सुभाषचंद्र मिलिटरी स्कूल पुलगाव येथे इयत्ता 9 वर्गाचा यावर्षीचा उदयमुख विद्यार्थी म्हणून धनराज संतोष मोकासे या विद्यार्थ्याचे निवड झाली असून त्याला काल दिनांक 6 तारखे प्रशस्तीपत्र व शील्ड देऊन सन्मानित केले मागच्या वर्षी सुद्धा बेस्ट स्टुडंट अवॉर्ड या विद्यार्थ्याने पट केला होता या निवडीसाठी विद्यार्थ्यांचे क्रीडा शैक्षणिक मार्च सामाजिक सांस्कृतिक या कौशल्यावर मार्क देऊन विद्यार्थ्यांची निवड केली जाते 210 विद्यार्थ्यापैकी या पुरस्कारासाठी धनराज ची निवड झाली आहे धनराज हा दैनिक पोलीस न्यूज प्रतिनिधी संतोष मोकासे यांचा मुलगा या निवडीबद्दल ग्रामीण पत्रकार संघटनेचे उपाध्यक्ष पत्रकार रवींद्र लोखंडे समाधान तेलंग्रे सागर देशमुख कैलास दांडगे शेख शकील रमेश जाधव दैनिक पोलीस न्यज जिल्हा प्रतिनिधी शेख मुसाभाई कार्यकारी संपादक संपादक कोल्हे साहेब तसेच जालना पोलीस न्यूज संपूर्ण परिवाराने धनराजचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या






