Home / Uncategorized / लिंबगाव ग्रामपंचायत मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

लिंबगाव ग्रामपंचायत मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

छ. संभाजी नगर जिल्हा प्रतिनिधी : श्रीपत पवार

पैठण तालुक्यातील लिंबगाव येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर राजेंद्र प्रसाद आदीच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले त्यानंतर लिंबगाव च्या शाळेचे मुख्याध्यापक श्री केकान सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राजेश खिल्लारे सर यांनी केले लिबगाव जिल्हा परिषद शाळेतही ध्वजारोहणाचा कार्यक्रम करण्यात आला याप्रसंगी शाळे च्या रंगोटीसाठी सरपंच दादासाहेब भिसे उपसरपंच वसंत दादा पवार अमोल निर्मळ उद्धव शेजुळ कल्याण झोरे शरद लोंढे अन्सर भाई अशोक घोडके इत्यादींनी मदत केली त्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रम प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री केकान सर श्री जाधव सर केदारे सर अष्टीकर मॅडम कोल्हे सर श्री राजेश खिल्लारे सर सह शालेय समिती अध्यक्ष भारत कोलते मदन निर्मळ भैया पवार नामदेव लोहकरे शिवाजी वावळ अश्विनी सोनवणे अलका कतारे वर्षा निर्मळ श्रीमती देशमाने दिलीप ससाने शोभा ससाने सह विद्यार्थिनी विद्यार्थी सह गावातील लहानथोर मंडळी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार