About Us

“लोक महाराष्ट्र न्यूज” हा एक स्वतंत्र, निष्पक्ष आणि लोकाभिमुख न्यूज पोर्टल आहे.
आमचा उद्देश आहे — अन्यायाला, अत्याचाराला आणि भ्रष्टाचाराला वाचा फोडणे, तसेच सामान्य नागरिकांचा आवाज सत्तेपर्यंत पोहोचवणे.

आमचं ब्रीदवाक्य:

“अन्यायाला, अत्याचाराला आणि भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी — लोक महाराष्ट्र न्यूज!”

ध्येय (Motive)

सत्य आणि पारदर्शक पत्रकारिता करून महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाला न्याय आणि माहितीची हमी देणे.

जनतेच्या समस्या, हक्क आणि अपेक्षा सरकार आणि समाजापर्यंत पोहोचवणे.

महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण जीवनातील वास्तव समाजासमोर आणणे

उद्दिष्टे (Objectives)

भ्रष्टाचार, अन्याय आणि सामाजिक विषमता विरोधात ठाम भूमिका घेणे.

वाचकांना जागरूक, जबाबदार आणि प्रेरित करणे.

धर्म, संस्कृती, शिक्षण आणि समाजाभिमुख घडामोडींना व्यासपीठ देणे.

सामाजिक बदल घडवण्यासाठी सकारात्मक घटना प्रकाशित करणे.

दृष्टी (Vision / Vision Statement)

महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला सत्य, न्याय, संस्कृती आणि जागरूकतेशी जोडणारे माध्यम बनणे.

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार